tag:blogger.com,1999:blog-6994583492599422049.post4380641474883049428..comments2013-01-01T22:05:25.989-08:00Comments on अरभाट आणि चिल्लर: शहाबुद्दिनच्या (अस्तंगत) साम्राज्यातMayuresh Konnurhttp://www.blogger.com/profile/03545361821617725315noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-6994583492599422049.post-6625888345183470152010-11-10T10:59:36.491-08:002010-11-10T10:59:36.491-08:00आपण लोकशाहीत राहतो याचा पूर्ण विसर पडला हे वाचताना...आपण लोकशाहीत राहतो याचा पूर्ण विसर पडला हे वाचताना....
पाकिस्तानात याहून काय वेगळी परिस्थिती असणार आहे ??

शहाबुद्दीनच्या वाचनाबद्दल वाचून आश्चर्य वाटले .... शेरलॉक होम्स मधल्या प्रो. मोरीआर्टी ची आठवण झाली - हुशार तरीही उलट्या काळजाचा...
कधी कधी काही गोष्टींचे ठोकताळे आपण विनाकारण बांधलेले असतात... त्यांना मग असे काही तरी वाचले कि धक्के बसतात ...क्रूरकर्मा स्टालिन कवी होता हे मागे कुठेतरी वाचले होते तेव्हा असाच "shock " बसला होता ....

btw मयुरेश .. तुला हो माहिती मिळवताना कष्ट पडले असतील na ?? एवढी दहशत असेल तर लोक त्या माणसाविषयी बोलायला अजिबात उत्सुक नसतील ना???प्रसादhttps://www.blogger.com/profile/08619576159460484657noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6994583492599422049.post-24892885935262454472010-11-10T10:53:16.720-08:002010-11-10T10:53:16.720-08:00This comment has been removed by the author.प्रसादhttps://www.blogger.com/profile/08619576159460484657noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6994583492599422049.post-39815198878034833252010-10-23T06:38:31.250-07:002010-10-23T06:38:31.250-07:00शेवटच्या प्रश्नावर आधारित भाग दोनची वाट पाहत आहे:)...शेवटच्या प्रश्नावर आधारित भाग दोनची वाट पाहत आहे:)samrathttps://www.blogger.com/profile/13139549501121322137noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6994583492599422049.post-40594929302822561742010-10-23T00:31:32.205-07:002010-10-23T00:31:32.205-07:00अत्यंत वास्तवदर्शी असा हा ब्लॉग आहे मयुरेश ..!! बि...अत्यंत वास्तवदर्शी असा हा ब्लॉग आहे मयुरेश ..!! बिहार मधील खरी परिस्थिती काय आहे हे कळायला प्रत्यक्ष तिकडे जाण्याशिवाय पर्याय नाही.....वर्णन इतके अप्रतिम आहे कि वाचतानाच अंगावर काटा आला...!!
आणि महाराष्ट्रात तरी पोलिसांना न जुमानणारा असा बाहुबली या घडीस आहे असे वाटत नाही...Omkar Paranjapehttps://www.blogger.com/profile/13974974423204231739noreply@blogger.com